BUSINESS OPPORTUNITY

बिझनेस सुरू करण्यासाठी संधी (मराठी)

नमस्कार शितल बॅग सोबत बिझनेस करण्यासाठी आपण इच्छुक असाल, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.

आमचे ध्येय काय आहे?

घरगुती महिलांना, घरूनच व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमवता यावा व चांगल्या प्रतीच्या बॅग्स ग्राहकांना विकता याव्यात. त्यासाठीच आम्ही दुसर्यांपेक्षा वेगळ्या आणि चांगल्या प्रतीच्या बॅग्स, फक्त आणि फक्त घरगुती महिलांनाच देतो. बाहेर दुकानांमध्ये आम्ही आमच्या बॅग्स विकण्यासाठी सहसा देत नाही.
याचा फायदा तुम्हाला असा होतो की, आपल्या बॅग्स वेगळ्या असल्यामुळे ग्राहकांना बाहेर च्या दुकानात कुठेच मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणतीही स्पर्धा राहत नाही. तसेच कार्यक्रमासाठी , दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी, लग्नात आहेर देण्यासाठी आपल्या बॅग्स ला जास्त प्रमाणात मागणी असते.

आमच्या सर्विसेस :

  1. आम्ही डीलर्स साठी स्वतंत्र ॲप प्ले स्टोअर उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या पॅटर्न मध्ये कोणता माल उपलब्ध आहे, ते लगेच कळते व तुम्हाला हवा तो माल कधीही बुक करता येतो.
  2. तसेच आपल्या ॲप मध्ये चॅटींग करण्यासाठी सुविधा प्राप्त करून दिली आहे, जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला "24 x 7 सर्विस" आमची पूर्ण टीम प्रदान करू शकते.
  3. साधारणपणे शंभर प्रकारच्या बॅग व प्रत्येक बॅगमध्ये कमीत कमी पाच कलर आपल्याकडे उपलब्ध असतात.
  4. आम्ही डीलर्स ला प्रमोशन साठी गूगल बिझनेस पेज ओपन करून देतो. तसेच काही अटींसह आमच्या वेबसाईटवर तुमचा पत्ता देखील उपलब्ध करून देतो.
  5. आपण जर कोणत्या प्रदर्शनात भाग घेत असाल तर त्याचे प्रमोशन देखील आम्ही करतो.
  6. प्रॉडक्टचे कॅटलोग देखील तुम्हाला दिले जातात. शिवाय प्रत्येक प्रोडक्ट चा व्हिडिओ आणि स्वतंत्र पीडीएफ कॅटलोग तयार करून दिला जातो, जेणेकरुन तो तुम्ही तुमच्या ग्राहकाला पाठवू शकता.

अटी व नियम

  1. आपल्याला १०००० रुपये आगाऊ (Advance) पैसे द्यावे लागतील. त्या पैशातूनच उत्पादने खरेदी करा. गरज वाटल्यास दोन ते तीन बिलांमध्ये दहा हजार रुपयांचा माल खरेदी करा. १०००० रुपयांची खरेदी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कोणतेही आगाऊ रक्कम देण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचे डिपॉझिट रक्कम स्वीकारत नाही.
  2. काही कारणास्तव, जर तुम्हाला दहा हजार रुपये देणे शक्य नसेल, तर तीन हजार रुपये डिपॉझिट ठेवू शकता. वीस हजार रुपयांचा माल खरेदी केल्यानंतर ते ३००० तुम्हाला परत मिळतील.
  3. आमच्या किंमतीत १२% जीएसटी समाविष्ट करण्यात आला आहे. वेगळा टॅक्स देण्याची गरज नाही.
  4. सर्व परिवहन शुल्क (ट्रान्सपोर्ट खर्च) केवळ आपणच देणे आवश्यक आहे. प्रति गोनी १०० ते ३०० रु. च्या आसपास असेल. ते आपल्या ऍड्रेस वर अवलंबून असते. मुंबईतही डिलिव्हरीसाठी सर्व प्रवासी शुल्क (ट्रान्सपोर्ट किंवा ट्रॅव्हलिंग खर्च) तुम्हालाच द्यावे लागतील. उदा. वाहन / टॅक्सी शुल्क
  5. आपण ऑर्डर कलर प्रमाने देऊ शकता. प्रति बॅग्स किमान २-३ पीस खरेदी कराव्यात. आणि सुरुवातीला किमान १२-१५ बॅग्स पॅटर्न खरेदी करणे आवश्यक आहे.


जर तुम्हाला आमच्या सोबत व्यवसाय करण्यासाठी वरील अटी व नियम मान्य असतील तर कृपा करून , तुम्हाला मिळणाऱ्या होलसेल किंमतीची माहिती व होणार फायदा जाणून घेण्यासाठी ९७०२४२८३३५ वर व्हाट्स अँप मॅसेज करा.
आम्ही आपले आभारी आहोत.

व्यवसाय शुरू करने का अवसर (हिंदी )

नमस्ते, यदि आप शीतल बैग्स के साथ व्यापार करने के लिए तैयार हो , तो इसके लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद।

हमारा लक्ष्य क्या है?

गृहिणियों को घर से व्यवसाय शुरू करने के लिए और ग्राहकों को अच्छी गुणवत्ता वाले बैग बेचकर, अच्छा लाभ कमाने के लिए एक सुवर्ण मौका प्रदान करे । इसलिए हम ऐसे बैग बनाते हैं जो दूसरों से अलग और बेहतर हों। केवल गृहिणियों के लिए हम घर से बैग्स बेचने की सुविधा प्राप्त कराते हे। इसीलिए हम अपने बैग बाहरी दुकानों में नहीं बेचते हैं।

इसका फायदा यह होता है कि, आपके बैग अलग-अलग होते हैं, जो बाहार किसी भी शॉप में नहीं मिलते । इसलिए आपको कोई प्रतिस्पर्धा नहीं है।

इसके अलावा, हमारे बैग को कार्यक्रमों , दिवाली उपहारों, शादी में गिफ्ट के लिए ज्यादा मांग होती हे।

हमारी सेवाएं:

  1. हमने डीलरों के लिए एक अलग ऐप प्ले स्टोर उपलब्ध कराया है, ताकि आप यह जान सकें कि कौन से बैग्स, किस पैटर्न में उपलब्ध है, और आप, आपकी इच्छानुसार बुकिंग कर सकते हो।
  2. हमारे ऐप में चैट करने की सुविधा भी है, ताकि हमारी पूरी टीम हर ग्राहक को "24 x 7 सेवा" प्रदान कर सके।
  3. आमतौर पर हमारे पास बैग में १०० से अधिक पैटर्न उपलब्ध होते हे और प्रत्येक बैग में कम से कम ५ रंग होते हैं।
  4. हम प्रचार के लिए गूगल बिज़नेस पेज, डीलर्स को बनाने के लिए मदत करते हे। हम कुछ शर्तों के साथ हमरी ईकॉमर्स वेबसाइट पर स्टोर लोकेटर पेजपर आपका पता भी प्रदान करते हैं।
  5. हम आपके द्वारा भाग लेने वाले किसी भी प्रदर्शन को भी बढ़ावा देने के लिए, आपके प्रदर्शन (Exhibition) की जानकारी हमारे फेसबुक इवेंट पेज पर और हमारे गूगल बिज़नेस पेज पर पोस्ट करते है।
  6. प्रोडक्ट के कैटलॉग भी आपको प्रदान किए जाते हैं। इसके अलावा, प्रत्येक प्रोडक्ट का एक वीडियो और एक अलग पीडीएफ सूची प्रदान की जाती है, ताकि आप इसे अपने ग्राहकों को भेज सकें।

नियम और शर्तें

  1. आपको शुरू में १०००० रुपये का एडवांस पेमेंट जमा करना होगा। उस पैसे से आप बैग्स खरीदें। जरूरत पड़ने पर दो से तीन बिल में दस हजार रुपये की बैग्स खरीदें। १०००० रुपये की खरीद को पूरा करने के बाद फिर से कोई एडवांस पेमेंट का भुगतान करने की आवश्यकता नहीं है। हम किसी भी प्रकार डिपॉज़िट यह स्कीम में नहीं लेंगे ।
  2. किसी कारण से, यदि आप दस हजार रुपये का भुगतान नहीं कर सकते हैं, तो आप ३००० रुपये जमा कर सकते हो। २०००० रुपये का सामान खरीदने के बाद, आपको ३००० रुपये वापस मिल जाएंगे।
  3. 12% जीएसटी हमारी कीमत में शामिल है। अलग से टैक्स देने की जरूरत नहीं है।

    आपको ही सभी परिवहन शुल्क (ट्रांसपोर्ट / ट्रैवेलिंग ) का भुगतान करना होगा। १०० से ४०० प्रति बैग के आसपास १ पार्सल का खर्चा आपको आ सकता हे। यह आपके पते पर निर्भर करता है। मुंबई में भी, आपको टैक्सी या ऑटो से बैग्स मंगवाने हो, तो उसका खर्चा आपको भी आपको ही देना होगा।
  4. आप प्रोडक्ट के रंग के अनुसार ऑर्डर कर सकते हैं। प्रति बैग कम से कम 2-3 क्वॉन्टिटी में सुरु में खरीदें। आपको कम से कम 12-15 बैग पैटर्न खरीदने की आवश्यकता है, ताकि आप आपके ग्राहकों को बैग्स बेच सको।

यदि आप हमारे साथ व्यापार करने के लिए ऊपर दिए हुए , नियमों और शर्तों से सहमत हैं, तो कृपया होलेसले कीमत और प्रॉफिट की जानकारी प्राप्त करने के लिए, 9702428335 पर व्हाट्सएप पर संदेश भेजें।
हम आपके आभारी हे।